ajinkya new project | अजिंक्य करतोय नव्या प्रोजेक्टची तयारी | Ajinkya Raut

2022-04-11 4

'मनं उडू उडू झालं' या मालिकेतला सर्वांचा लाडका इंद्र म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊतने लवकरच नवीन प्रोजेक्ट घेऊन येत असल्याची घोषणा केली. काय आहे त्याचा नवा प्रोजेक्ट, पाहुया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale